Nagpur News SaamTv
Video

Nagpur News : प्रकल्प पुन्हा राज्याबाहेर?

Video : नागपूरमधला बुटीबोरीमध्ये येणारा हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रकल्पामुळे 3 हजार तरूणांना रोजगार मिळणार होता.

Saam Tv

राज्यातला आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाणार आहे. नागपूरमधला 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जातो आहे. बुटीबोरीमध्ये येणारा हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रकल्पामुळे 3 हजार तरूणांना रोजगार मिळणार होता. मात्र हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसात राज्यातले बरेच प्रकल्प ही गुजरातला गेले आहेत. ही प्रकल्प पळवले गेल्याच आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतो. आता यात आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या तरूणांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. त्यातच आता आणखीन एक मोठा प्रकल्प राज्यातून बाहेर जाणार असल्याचं समजत आहे. नागपूरच्या बुटीबोरीमध्ये येणारा हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. 18 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रोजगाराच्या शोधत असलेल्यांची निराशा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT