Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Alisha Khedekar

पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास स्नायूंना योग्य कार्य करता येत नाही. त्यामुळे रात्री पायात वारंवार गोळे येऊ शकतात.

NIGHT LEG CRAMPS: 7 HIDDEN HEALTH PROBLEMS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

मधुमेहाचा इशारा

मधुमेहामुळे नसांवर परिणाम होतो. त्यामुळे रात्री पाय दुखणे, मुंग्या येणे आणि गोळे येणे ही लक्षणे दिसू शकतात.

NIGHT LEG CRAMPS: 7 HIDDEN HEALTH PROBLEMS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

रक्तपुरवठातील अडथळा

पायांपर्यंत रक्तपुरवठा कमी झाल्यास स्नायूंना ऑक्सिजन कमी मिळतो आणि रात्री गोळे येण्याचा त्रास वाढतो.

NIGHT LEG CRAMPS: 7 HIDDEN HEALTH PROBLEMS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

मिनरल्सची कमतरता

मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम कमी असल्यास स्नायू आकुंचन पावतात आणि अचानक गोळे येऊ शकतात.

NIGHT LEG CRAMPS: 7 HIDDEN HEALTH PROBLEMS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

किडनीच्या आजाराचे लक्षण

मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्यास शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्नायूंमध्ये वारंवार गोळे येतात.

NIGHT LEG CRAMPS: 7 HIDDEN HEALTH PROBLEMS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

नसांवरील ताण

सायटिका किंवा नसांवर दबाव आल्यास पायात वेदना, झिणझिण्या आणि रात्री गोळे येण्याची समस्या वाढते.

NIGHT LEG CRAMPS: 7 HIDDEN HEALTH PROBLEMS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

NEXT : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा</strong>