Health Care : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

Alisha Khedekar

स्ट्रेचिंग करा

झोपण्यापूर्वी ५ मिनिटे हलके स्ट्रेचिंग केल्याने स्नायू मोकळे होतात आणि सकाळची अंगदुखी कमी जाणवते.

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Saam Tv

कोमट पाण्याने अंघोळ

कोमट पाण्याने अंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो, शरीर रिलॅक्स होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Google

पाणी प्या

झोपण्यापूर्वी पुरेसे पाणी प्या. शरीर हायड्रेट राहिल्यास स्नायूंमध्ये ताण आणि वेदना कमी होतात.

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Google

योग्य उशी निवडा

मान आणि पाठीला योग्य आधार देणारी उशी वापरल्याने सकाळी मानदुखी आणि अंगदुखी टाळता येते.

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Google

मोबाईल दूर ठेवा

झोपण्याच्या किमान ३० मिनिटे आधी स्क्रीन बंद करा. यामुळे शरीर शांत होते आणि गाढ झोप लागते.

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Google

हलके जेवण

जड, तेलकट अन्न टाळा. हलके जेवण केल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि झोप अधिक आरामदायी होते.

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Google

योग्य गादी वापरा

खूप मऊ किंवा खूप कठीण गादी टाळा. योग्य गादी पाठीचा कणा सरळ ठेवण्यास मदत करते.

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Google

NEXT : तुम्ही दररोज किती चमचे तेल खाताय? 'ही' मर्यादा ओलांडल्यास वाढू शकतो हृदयविकाराचा धोका

DAILY OIL INTAKE GUIDE: HOW MUCH OIL IS SAFE FOR HEART HEALTH AND CHOLESTEROL CONTROL | Saam tv news
<strong>येथे क्लिक करा</strong>