Alisha Khedekar
दिवसभरात साधारण 3 ते 4 चमचे तेल जेवणात टाकावं. या प्रमाणातील तेल आरोग्यासाठी योग्य ठरेल
अति तेल सेवनामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.
वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढते.
मोहरी, शेंगदाणा, सूर्यफूल किंवा ऑलिव्ह तेल मर्यादित प्रमाणात वापरा.
अधिक तेल सेवनामुळे LDL कोलेस्टेरॉल वाढून रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात.
तेलाचे प्रमाण कमी केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
तळण्याऐवजी वाफवणे, उकडणे किंवा भाजणे अधिक आरोग्यदायी पर्याय आहेत.