PM narendra modi meets team india Saam tv
Video

Video : PM मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट; रोहित आणि द्रविड यांनी पंतप्रधानांना सोपवला टी-२० विश्वचषक, पाहा व्हिडिओ

PM narendra modi meets team india : PM मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट घेतली. या भेटीत रोहित आणि द्रविड यांनी पंतप्रधानांना सोपवला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : टीम इंडिया मायदेशी परतली आहे. टीम इंडिया बारबोडासहून विश्वकप जिंकत मायभूमीत परतली आहे. टीम इंडियाचं गुरुवारी सकाळी ६ वाजता दिल्लीच्या आयजीटी विमानतळावर स्वागत झालं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंची भेट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. तसेच पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पंतप्रधान मोदी यांना विश्वचषक सोपवला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांच्याशी बोलताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT