Video

Shiv Sangram Party: शिवसंग्राम पक्षाची विधानसभेच्या ५ जागांसाठी तयारी सुरू

Jyoti Mete Shiv Sangram Party: आज मनोज जरांगे पाटील याची राजकीय भूमिका ठरली नाही अजून त्यामुळे आम्ही बोलणी सगळ्यांशी बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणे हि आमची आग्रही मागणी आहे,असं ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.

Bharat Jadhav

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष लागलेत. पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. आता शिवसंग्राम पक्षानेही आपली तयारी सुरू केलीय. पुण्यात आज शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा पार पडली. ज्योती मेटे याच्या अध्यक्षेतेखाली सभा पार पडली. यात बैठकीत आगामी काळातील राजकीय भूमिका काय यावर चर्चा झाली. शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ज्योती मेटे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसंग्राम पक्षाला मुंबई कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पाच विभागात पाच जागा पाहिजेत. ज्योती मेटे स्वतः निवडणूक रिंगणात उतरणार असून बीडमधून त्यांची चाचपणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांशी आमची चर्चा सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राणेंचं स्टिंग ऑपरेशन, महायुतीची पोलखोल, भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैशांची बॅग

नोकरी सोडल्यानंतर किती दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम मिळणार? जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम

Mahavatar Narsimha: 'महावतार नरसिंह' ऑस्करच्या शर्यतीत; 'डेमन हंटर्स'सह 'या' पाच चित्रपटांना देणार टक्कर

पालिका निवडणुकीतही 50 खोके, भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Live News Update: पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या

SCROLL FOR NEXT