Prataprao Jadhav saam tv
Video

Deenanath Mangeshkar Hospital: गर्भवतीच्या मृत्यू अहवालनंतर कडक कारवाई करणार - केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री प्रतापराव जाधव|VIDEO

Prataprao Jadhav: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या घटनेवरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणाची केंद्र सरकारने देखील आता दखल घेतली आहे.

Omkar Sonawane

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती भगिनी बाळांतपणा दरम्यान उपचार न मिळाल्याने या भगिनीचा दुर्दैव मृत्यू झाला रुग्णालयाच्या या निर्दयी कारभारामुळे दोन मुलांच्या आईला आपला जीव गणनावा लागला आहे यावरच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे या सर्व प्रकरणाचे चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार उच्चस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली आहे या समितीचा अहवाल आल्यानंतर जे कोणी दोष असेल त्यांच्यावर कडक शासन करण्यात येईल. असे आश्वासन केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री प्रतापराव पवार यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT