मीनाकारी जोडव्यांचे फॅन्सी डिझाइन; चारचौघीमध्ये तुमचा लूक दिसेल रॉयल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कमळाच्या आकाराची जोडवी

यात कमळाच्या फुलाची बारीक कलाकुसर केलेली असते. ही सध्याच्या फॅशनमधील एक लोकप्रिय ट्रेण्ड आहे. घातल्यानंतर ते पायांना अधिकच आकर्षक बनवतं. हे स्टाईलिश स्टेटमेंट पीस मानले जातात.

मोराच्या आकाराची जोडवी

मोराच्या डिझाइनमधील ही सिल्व्हर मीनाकारी जोडवी बोटांमध्ये खूप आकर्षक दिसतात. या जोडव्यांमध्ये हिरव्या, लाल आणि निळ्या रंगाचं सुंदर मीनाकाम केलेलं आहे. दररोजच्या वापरासाठी किंवा सणासुदीसाठी या जोडवी छान आहेत.

पानाच्या आकाराची जोडवी

पानाच्या आकाराची जोडवी सध्याच्या फॅशन ट्रेंडमध्ये आहेत. हे दिसायला मोहक, एलिगंट आहेत. ही जोडवी खूपच आकर्षक दिसतात

फुलांच्या डिझाइनची जोडवी

फुलांच्या आकाराची ही जोडवी खूप स्टायलिश आहेत. चमक आणि सौंदर्य वाढवणारा ही जोडवी खूप क्लासी दिसतात.

रंगीबेरंगी जोडवी

तु्म्ही वरील डिझाइन पेक्षा अधिक सुंदर जोडवी घेण्याचा पर्याय शोधत असाल तर सिंगल आणि डबल दोन्ही शेडमध्ये या मीनाकारी जोडवे उत्तम आहेत.

मोत्याची जोडवी

मोत्याच्या जोडव्यांचा भन्नाट ट्रेण्ड आला आहे. यामध्ये एकाहून एक आकर्षक डिझाईन्स मिळतात.

हेही वाचा

येथे क्लिक करा

स्वस्तात मस्त होईल जबरदस्त लूक; पहा सिल्व्हर बँगल आणि ब्रेसलेटचे शानदार डिझाइन