स्वस्तात मस्त होईल जबरदस्त लूक; पहा सिल्व्हर बँगल आणि ब्रेसलेटचे शानदार डिझाइन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लीफ आणि घुंगरू बँगल ब्रेसलेट

लीफ आणि घुंगरू स्टाईलमध्ये बँगल ब्रेसलेटच्या दोन डिझाइन्स आहेत. एक प्लेन सिल्व्हरमध्ये पानांच्या आकारात आहे, तर दुसरी घुंगरू पॅटर्नमध्ये आहे. दोन्ही डिझाइन्स अप्रतिम आहेत.

स्टोन वर्क बँगल ब्रेसलेट

मॉडर्न आणि युनिक डिझाइनचे बँगल ब्रेसलेट हवे असेल, तर 925 स्टर्लिंग सिल्व्हरमधील हे स्टायलिश डिझाइन उत्तम पर्याय आहे. हे ऑफसमध्येही घालून जाऊ शकतात. साडी आणि टॉपसोबत हे परिधान करा. तुमचा लूक भारदस्त होईल.

मोर डिझाइन सिल्व्हर ब्रेसलेट

मोर डिझाइनचे दागिने सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे डिझाइन पारंपरिक असले तरी, त्याची मागणी वाढली आहे. तरुणींमध्ये याची क्रेझ पाहायला मिळते. विशेषत: कॉलेजीमधील मुलींच्या पसंतीचे हे ब्रेसलेट आहे.

बड्स स्टाईल बीड्स ब्रेसलेट

हे बड्स स्टाईल ब्रेसलेट खूप सुंदर आहे. तुम्ही हे एथनिक आणि वेस्टर्न कपड्यांवर घालू शकता.

बो आणि बेल चार्म ब्रेसलेट

बो आणि बेल चार्म असलेले हे ब्रेसलेट खूप आकर्षक आहेत. हे ॲडजस्टेबल असल्यामुळे कोणत्याही साईजच्या मनगटात सहज बसते.

मिनिमल फ्लॉवर बँगल ब्रेसलेट

हे मिनिमल फ्लॉवर बँगल ब्रेसलेट खूप ट्रेंडमध्ये आहे. हे ब्रेसलेट हातांचे सौंदर्य वाढवते आणि एक स्टायलिश लूक देते. कॉलेज आणि ऑफिसमध्ये जात असाल तर तुमच्यासाठी हे उत्तम पर्याय आहेत.

हेही वाचा

येथे क्लिक करा

टॉवेल किती दिवसानंतर धुवावा, कधी बदलला पाहिजे?