Minister Pratap Sarnaik being surrounded by protesters at Mira-Bhayander Marathi Morcha Saam Tv
Video

Mira Bhayander Marathi Morcha: मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चात गोंधळ; प्रताप सरनाईकांना घोषणाबाजीने घेरलं, पाण्याची बाटलीही फेकली|VIDEO

Pratap Sarnaik Joins Marathi: मीरा भाईंदरमध्ये पोलिसांची परवानगी नसतानाही मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले; मात्र जमावाने त्यांच्यावर घोषणाबाजी केली आणि पाण्याची बाटली फेकली.

Omkar Sonawane

पोलिसांची परवानगी नसताना आणि नोटीस देऊनही मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात आला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या धरपकड करवाईवर मंत्री प्रताप सैरनाईकांनी संताप व्यक्त केला होता. मला अडवून दाखवा असे आव्हान त्यांनी पोलिसांना दिले होते. पोलिसांचा विरोध झुगारून प्रताप सरनाईक हे आंदोलनात सहभागी झाले. पण मोर्चाच्या ठिकाणी येताच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना पाण्याची बॉटल देखील मारून फेकली. आंदोलकांनी सरनाईकांना घेरल्याचे दिसून आले. त्यानंतर प्रताप सरनाईक मोर्चातून निघून गेले. या घटनेनंतर सरनाईकांनी उबाठा आणि मनसेवर टीकास्त्र सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT