OBC Maha Elgar Saam Tv
Video

OBC महा एल्गार मेळाव्यापूर्वी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याला पाठवली नोटीस

OBC Maha Elgar: ओबीसी महा एल्गार मेळाव्यापूर्वी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बीडमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला. त्याचसोबत पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याला नोटीस पाठवली.

Priya More

ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होत आहे. हा मेळावा उधळून लावण्याची आणि मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये येताना राजीनामा देऊनच यावा असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिला होता. त्यांनी इशारा दिल्यानंतर पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. नोटीस देत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र 'आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. भुजबळांनी बीडमध्ये येताना राजीनामा देऊनच या.', असा पुन्हा एकदा इशारा गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT