PM Modi saam tv
Video

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज पहाटे अचानक आदमपूर एअर बेसवर दाखल; पाहा व्हिडिओ

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी आज पहाटे अचानक पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या आदमपूर एअरबेसला भेट दिली आणि सैन्यदलातील जवानांशी संवाद साधला.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संघर्षाला विराम लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करत पाकिस्तानला इशारा दिला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक आदमपूर एअरबेसला भेट दिली आणि त्यांनी तिथे सैन्य दलातील जवानांची भेट घेऊन ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडले यामुळे त्यांचे अभिनंदन केले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत 6 मे च्या मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दलही चर्चा केली. पंतप्रधान मोदींची ही भेट विशेष मानली जाते याचे कारण म्हणजे पाकिस्तानने हा एअरबेस उडवल्याचा दावा केला होता. मात्र हा स्वतः पीएम मोदी येथे गेल्यामुळे पाकिस्तानचा हा दावा फोल ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT