Pizza News SaamTv
Video

Pimpari-Chinchwad News : पिझ्झा मागवला म्हणून वसतिगृहातून बाहेर काढलं; वसतिगृह प्रमुखांचा मोठा खुलासा | Video

Girls Hostel Pune: समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वस्तीगृहातील खोलीत पिझ्झाचा बॉक्स आढळून आल्याने चार विद्यार्थिनींना एक महिन्यासाठी वस्तीगृहातील प्रवेश रद्द करण्यात आल्याचं उघड झालं होतं. त्यावर वसतिगृह प्रमुखांनी मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वस्तीगृहातील खोलीत पिझ्झचा बॉक्स आढळून आल्याने वस्तीगृहातील चार विद्यार्थिनींना एक महिन्यासाठी वस्तीगृहातील प्रवेश रद्द करण्यात आल्याचं नोटीस, वस्तीगृहातील गृहप्रमुख मीनाक्षी नरहारे यांनी दिली होतं. पिंपरी चिंचवडच्या समाजकल्याण वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली आहे.

मात्र याविषयी साम टीव्ही न्यूजवर बातमी प्रसारित झाल्यानंतर वस्तीगृहातील गृह प्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी आता नवा खुलासा केला आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ शकते तसेच जीबीएस या आजाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना समज म्हणून ही नोटीस देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नोटीस देण्यात आलेल्या चारही विद्यार्थिनी ह्या वस्तीगृहातच राहत आहेत आणि त्यांचं दैनंदिन शिक्षण घेत आहेत, असा दावा वस्तीगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नरहरी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Instant Face Pack: अर्ध्या तासात येईल चेहऱ्यावर ग्लो, वापरा हा घरात तयार केलेला फेसपॅक

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

आईचा मृतदेह पुराच्या पाण्यात तरंगत राहिला, ५ वर्षाच्या मुलानं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण..., ह्रदय पिळवटून टाकणारा VIDEO

SCROLL FOR NEXT