Phaltan woman doctor suicide case under investigation; PSI Gopal Badne’s CDR reveals key conversations before her death. Saam Tv
Video

फलटण महिला डॉक्टर प्रकरणात नवा ट्विस्ट! सीडीआर रिपोर्टमधून आली ही माहिती समोर|VIDEO

Phaltan Woman Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी सीडीआर रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि तरुण डॉक्टर यांच्यात आत्महत्येपूर्वी संभाषण झाल्याचे उघड झाले आहे.

Omkar Sonawane

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हातावर सुसाईड नोट लिहून तरुणीने आत्महत्या केली होती. दरम्यान डॉक्टर तरुणीचा पोर्स्टमार्टम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू गळफासामूळे मृत्यू झाल्याचे त्यात म्हटले आहे.

डॉक्टर तरुणीच्या शरीरावर इतर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीये. तरुणीने गळफास घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला असे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणातील आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने याला अटक केल्यानंतर तरुण आणि गोपाळ बदने यांच्यात संभाषण झाल्याची माहिती महिला आयोगाकडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात इंधन टंचाई नाही

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, महामार्गावर रास्तारोको

kanda Batata Rassa Bhaji: आज भाजी कोणती बनवायची? १५ मिनिटांत करा बटाटा-कांद्याची रस्सा भाजी, सोपी आहे रेसिपी

नागपुरात रक्तरंजित थरार! गमती-जमतीनंतर चाकू भोसकला; किरकोळ वादातून तरुणाची हत्या, हल्ल्याचा CCTV व्हिडिओ आला समोर

१० दिवसांत ४ वेळा डिझेल महागले, एसटीचे तिकीटही वाढणार? प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT