Pankaja Munde and Dhananjay Munde  Saam Tv
Video

बीडमध्ये भाऊ -बहिणीची प्रतिष्ठा पणाला? संध्या देशमुखांच्या एन्ट्रीमुळे राजकीय तापमान वाढलं|VIDEO

Sandhya Deshmukh Files Nomination: परळी नगरपरिषद निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे या भावा बहिणीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. संध्या देशमुख यांच्या अर्जामुळे नवीन राजकीय समीकरणे निर्माण झाली असून परळीत तुफान सत्तासंघर्षाची शक्यता आहे.

Omkar Sonawane

परळी नगरपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने संध्या दीपक देशमुख यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या उमेदवारीमुळे परळीतील राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे या दोन्ही बहीण-भावांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. दोघांमध्ये चर्चा सुरू असतानाच संध्या देशमुख यांच्या अर्जाने अचानकच नवे समीकरण निर्माण झाले आहे. आगामी काळात परळी नगर परिषदेत सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगराध्यक्षपदासाठीच्या या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

Maharashtra Politics: अखेर दोन्ही शिवसेना एकत्र! बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी चमत्कार

Brushing Teeth At Night: रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचे फायदे काय ?

Shilpa Shetty Photos: बोल्ड अन् ब्युटिफूल शिल्पा शेट्टीचा नवा लूक, ब्लॅक आऊटफिटमध्ये घातलाय धुमाकूळ

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

SCROLL FOR NEXT