Pankaja Munde News Saam Tv
Video

Pankaja Munde News: 3 जूनला गोपीनाथ गडावर येऊ नये; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन!

उद्या गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी आहे.त्याच संदर्भात पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.उद्या जिल्ह्यात मतमोजणी असणार आहे,त्यामुळे कार्यकर्त्यांनी उद्या 3 जूनला गोपीनाथ गडावर येऊ नये.

Saam TV News

Pankaja Munde News: उद्या गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी आहे.त्याच संदर्भात पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.उद्या जिल्ह्यात मतमोजणी असणार आहे,त्यामुळे कार्यकर्त्यांनी उद्या 3 जूनला गोपीनाथ गडावर येऊ नये.असं आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे.उद्या मतमोजणी असल्यामुळे कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी ही घरातून किंवा जिथे असतील तिथून साजरी करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय. 4 जूनला विजयाचा गुलाल उधळून जल्लोष करु असा विश्वास देखील यावेळी पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू

TET Exam Update : TET ची परीक्षा लांबणीवर, तारीख आली समोर; 'या' महिन्यात होण्याची शक्यता

पावसाळ्यात कपडे, अंतवस्त्र सुकवण्यासाठी काय करावे? हे ५ उपाय तुम्हाला माहित आहेत का?

Maharashtra Live Update : पवारांची राष्ट्रवादी कायम एकत्रच राहणार - अमोल कोल्हे

Weight Loss Recipe : डाएटमध्ये नक्की खा पालकची 'ही' रेसिपी, फक्त १५ दिवसांत वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT