Pankaja Munde News In Beed Saam TV
Video

Beed मध्ये मुंडे समर्थकाचं टोकाचं पाऊल! Pankaja Munde यांना अश्रू अनावर

Pankaja Munde News Today: Beed मध्ये मुंडे समर्थकाचं टोकाचं पाऊल... Pankaja Munde यांना अश्रू अनावर..

Saam TV News

बीडमध्ये आणखी एका पंकजा मुंडे समर्थकानं आत्महत्या केलीये. पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केलीये. गणेश ऊर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे असं या तरुणाचं नाव आहे. आष्टीमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिय दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आणखी एका भोंदू बाबाचा घाणेरडा प्रकार; महिलेकडून विनयभंगाचा आरोप

Friday Horoscope: आजच्या दिवशी अनावश्यक खर्च टाळला पाहिजे; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहि‍णींवर २१ हजार कोटींचा खर्च; २० महिन्यापासून ₹१५०० घेतले

Fridge Cleaning Tips: उन्हाळ्यात फ्रिजमधून दुर्गंधी येतेय? स्वयंपाकघरातील या गोष्टींनी करा स्वच्छ

Lack of sleep health risks: फक्त थकवा नाही! वाचा अपुरी झोप तुमच्या मेंदूची ताकद कशी कमी करते

SCROLL FOR NEXT