Pankaja Munde met Ajit Pawar Saam Tv News
Video

Pankaja Munde meets Ajit Pawar:अर्ज भरल्यानंतर पंकजा मुंडे दादांच्या भेटीला

पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

Mayur Sawant, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी तेथे देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जूलैला मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. लोकसभेच्या पराभवानंतर विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांनी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी माध्यामांना प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला व पक्षानी दिलेल्या संधी बद्दल आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT