Chandrabhaga river in Pandharpur crosses warning level, 8 ghats closed, and residents evacuated due to rising floodwaters. Saam TV Marathi News
Video

Pandharpur Flood Alert : चंद्रभागेने इशारा पातळी ओलांडली, ८ घाट बंद, पंढरपुराला पुराचा धोका, पाहा भयावह व्हिडिओ

Chandrabhaga river in Pandharpur : पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली. आठ घाट पूर्णपणे बंद, भाविकांना नदीपात्रात न जाण्याचा इशारा. भीमा नदी दर तासाला 4000 क्युसेक वेगाने वाढत असून प्रशासन सतर्क.

Namdeo Kumbhar

Chandrabhaga River Crosses Warning Level : पंढरपुरात भीमा नदीने आता इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे भीमा नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहाने व्यास नारायण झोपडपट्टी , अंबिका नगर या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. सध्या पंढरपुरात 125 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आणखी पावणे दोन लाखाचा विसर्ग पंढरपुरात येत आहे. त्यामुळे भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल.

पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे. भीमा नदीची पाणी पातळी ही दर तासाला 4000 क्युसेक पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे पंढरपूरच्या सखल भागामध्ये पाणी शिरू सुरू लागले आहे. दुपारपर्यंत पंढरपूरमध्ये एक लाख 80 हजार क्युसेक पाणी येऊ शकतं. त्यामुळे प्रशासनांन सतर्कतेचा इशारा दिलाय. नगरपालिकेने जवळपास 100 कुटुंबांचं आता स्थलांतर केलेला आहे आणि गरज पडली तर आणखी कुटुंबाचे स्थलांतर करावं लागणार आहे. पंढरपूरच्या ग्रामीण भागात सुद्धा महसूल प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेल्या काळजी घेण्याचा आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केले आहे. नदी काठचे सर्व आठ घाट बंद केले आहेत. भाविकांनी स्नानासाठी नदीपात्रात जावू असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकीकडे राज ठाकरेंची भेटी, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना फोन; खासदारांनी सगळंच सांगितलं

The Bengal Files: देशातील प्रत्येक मुल त्यांच्यावर प्रेम...;'द बंगाल फाइल्स' चित्रपटावरील वादावर विवेक अग्निहोत्रींचे प्रत्युत्तर

Vi Recharge: Vi देखील देईल धक्का! Jio आणि Airtelनंतर Vi प्लॅन्सवर देखील परिणाम, लवकरच स्वस्त रिचार्ज बंद होण्याची शक्यता

Beed Rain : बीडच्या ११ तालुक्यात अतिवृष्टी; पिकांचे अतोनात नुकसान, सोयाबीनसह कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

Raj Thackeray : बेस्ट पतपेढीत दारूण पराभव, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

SCROLL FOR NEXT