Top 10 @11AM SaamTv
Video

Top 10 Headlines @ 11 AM : रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू, लालपरीचा प्रवास महागला, मशिदीवरच्या भोंग्यांवर कोर्टाचा निकाल... वाचा ११ वाजताच्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : मोबाईल पकडला तर २ वर्ष परीक्षेला मुकावं लागणार, पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, एसटी तिकिटांच्या दरामध्ये १५ टक्क्यांची वाढ... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- पालघरमध्ये हेडफोन वापरणं तरुणीच्या जीवावर बेतलं. रेल्वे रुळ ओलांडताना आवाज न आल्यानं ट्रेनच्या धडकेत जागीच मृत्यू.

- मोबाईल पकडला तर २ वर्ष परीक्षेला मुकावं लागणार, CBSEचा १०, १२ वी परीक्षेबाबत मोठा निर्णय.

- पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. पोषण आहारात आढळल्या उंदराच्या लेंड्या, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून गोडाऊन सील.

- लालपरीचा प्रवास महागला. एसटी तिकिटांच्या दरामध्ये १५ टक्क्यांची वाढ.

- महामार्गांवरील प्रवास १ एप्रिलपासून महागणार. वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल-दुरुस्तीवर वाढला खर्च.

- सिडकोच्या २६ हजार घरांच्या नोंदणीसाठी केवळ २ दिवस बाकी. आतापर्यंत ५५ हजार अर्जदारांची नोंदणी.

- ओला, उबरला केंद्र सरकारची नोटीस, जादा भाडं आकारणीवरून प्रश्न उपस्थित.

- मशिदीवरच्या भोंग्यांवर कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी. पहिल्यांदा समज, दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करण्याचे आदेश.

- अभिनेता सैफ अली खानचा मुंबई पोलिसांनी नोंदवला जबाब. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न.

- मंत्री संजय राठोड यांना दिलासा. पुण्यातल्या महिला आत्महत्या प्रकरणाबाबतची याचिका न्यायालयाकडून निकाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

Abhijeet Dipke : सीजेपी पुन्हा सरकारविरोधात मोठं आंदोलन करणार; अभिजित दीपिकेंचा इशारा

मेथीच्या भाजीपासून बनवा कुरकुरीत भजी, चविष्ट आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT