Pakistan beggars saam tv
Video

Pakistan Beggars: सरकार कर्ज मागतंय अन् लोक भीक... पाकिस्तानी भिकाऱ्यांमुळे सौदी आणि दुबई त्रस्त, सुमारे 5000 जणांना दाखवला पाकचा रस्ता| VIDEO

Saudi Deportation: पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी सौदी अरेबिया आणि अन्य अरब देशांमधून पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून दिल्याची आकडेवारी सांगितली आहे.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या ताणावाची परिस्थिति असताना पाकिस्तानने भारताला थेट अणुबॉम्बची धमकी दिली होती. मात्र पाकिस्तान हा आतून किती पोखरला गेलाय आणि त्याची आर्थिक अवस्था किती ढासळली आहे. याचा आलेख एका बातमीतून समोर आला आहे. भारताविरोधात अण्वस्त्र हल्लाच्या बढाया मारणाऱ्या पाकिस्तानची खरी अवस्था मात्र कंगाल आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये सौदी अरबने जवळपास 5 हजार पाकिस्तानी भिकारी त्यांच्या देशातून हाकलवून लावले आहेत. त्याचसोबत इतर देशांनीही त्यांच्या देशातून पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाठवण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. पाकिस्तान सरकारचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी संसदेत डेटा सादर केला असून त्यामध्ये भीक मागण्याच्या आरोपाखाली परदेशातून किती पाकिस्तानींना परत पाकिस्तानात पाठवण्यात आलं? हे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT