Onion  
Video

Agricultural Crisis : कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका

कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतकऱ्यांना ५०० कोटींचा फटका बसला आहे. नाशिकमधील शेतकरी दुहेरी संकटात आहेत.

Namdeo Kumbhar

कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी रड कुंडीला आला आहे. शेतकऱ्यांना ५०० कोटींचा फटका बसला आहे. नाशिकमधील शेतकरी दुहेरी संकटात आहेत.एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झाली.

मागील महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, कमी झालेली थंडी आणि धुक्याचा कांद्याला मोठा फटका बसला. लाल कांद्याची वाढ खुंटली, शेतातच कांदा करपायला सुरुवात झाली. कांद्याचं उत्पादन निम्म्याने घटलं, शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे फवारणीचा खर्च देखील वाढला.

कांद्यासाठी प्रती एकर शेतकऱ्यांना ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च आहे. मात्र नैसर्गिक बदलांमुळे उत्पादन घटल्याने उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. आधीच कांद्याचे पडलेले भाव, त्यात अपरिपक्व कांद्याला बाजारात उठाव नसल्यानं मिळेल त्या कवडीमोल भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

SCROLL FOR NEXT