Nashik Onion Export News  Saam Tv News
Video

Nashik Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा! कांदा निर्यातबंदी हटवली...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे.निर्यात बंदी हटवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत.

Saam TV News

Nashik Onion Export News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे.निर्यात बंदी हटवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत.ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून एक चांगलं गिफ्टच देण्यात आलय.नाशिक बाजार समितीत कांदा 500 रुपये प्रतिक्विंटलने वधारल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळतोय.कांद्याला किमान 900 तर कमाल 2500 हजाराने दर मिळतोय.निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव घसरले होते,परंतु आता क्विंटल मागे कांद्याचे 500 रुपयांनी दर वाढले आहेत.यावर शेतकरी नेते अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले केंद्र सरकारने शेतकरी विरोधी डावपेच थांबवावेत,तसेच कोणत्याही अटी-शर्ती न लावला कांदा निर्यातीला परवानगी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीच त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलीस आयुक्तांचा मालकांना सज्जड दम

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील 'या' धबधब्यावर शाहरुख खानने केली धमाल, तुम्ही कधी गेलात का?

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT