VIDEO: Salman Khanच्या घरावर गोळीबार प्रकरणी गँगस्टर रोहित गोदारा आणि अनमोल बिश्नोई यांना अजामीनपात्र वॉरंट जारी Saam TV
Video

VIDEO: Salman Khanच्या घरावर गोळीबार प्रकरणी गँगस्टर रोहित गोदारा आणि अनमोल बिश्नोई यांना अजामीनपात्र वॉरंट जारी

Firing on Salman Khan's House News: बॉलीवू़ड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार, गुन्हे शाखेकडून सहा आरोपींना अटक.

Uday Satam

बॉलीवू़ड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण... गँगस्टर रोहित गोदारा आणि अनमोल बिश्नोई विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं असून १४ एप्रिलला रोजी सलमान खानच्या वांद्रे बँड स्टँड येथील घरावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. तर प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित गोदारा आणि अनमोल बिश्नोई यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT