Navi Mumbai Water News SAAM TV
Video

Navi Mumbai Water News | नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद, दोन दिवस कमी दाबाने पुरवठा

नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मान्सूनपूर्व कामानिमित्ताने पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Saam TV News

नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुढील दोन दिवसही शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. सिडको प्रशासनाकडून मान्सूनपूर्व कामं सुरू आहेत. तसेच भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राचे आपात्कालीन काम असल्याने हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंद्रे या विभागात हा पाणी पुरवठा बंद असणार आहे. पुढील दोन दिवस शहरांत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: कर्जत खोपोलीमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT