Nitish Kumar And Narendra Modi special report Saam TV
Video

Special Report: Nitish Kumar आणि Narendra Modi यांचं मनोमिलन, सोबत राहण्याचं दिलं आश्वासन

Nitish Kumar News Today: संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीए आघाडीची बैठक पार पडली दरम्यान नितीश कुमार आपल्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले. या दोन्ही नेत्यांचा मिलाप अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

Saam TV News

देशाच्या राजकारणात पलटूराम अशा ज्यांची ख्याती ते नितीश कुमार...एनडीएच्या बैठकीत मोदींच्या पाया पडत निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न कुमारांनी केला. त्यामुळे मोदींसोबत असल्याचा निर्धारही कुमार यांनी व्यक्त केला. एकीकडे संजय राऊत यांनींही कुमार यांच्या भूमिकेवर मोठं विधान केलं. दिल्लीत नेमकं काय घडलं? हे रिपोर्टमधून पाहुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळामुळे लाडकी बहीणसह 26 योजनांवर टांगती तलवार; सरकार अॅक्शन मोडवर

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्या शिंदेचे वाहन गुन्हे शाखेकडून जप्त

बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी; सुटकेच्या आधी पोलिसांनी त्याला काय सांगितलं?

ज्ञानेश कुमारांविरोधाच्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIRतून वगळण्यात आलेल्यांना नोंदणीची पुन्हा संधी

सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक; शिक्षण क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT