Nitin Gadkari of Ministry Distribution Saam TV
Video

Ministry Distribution: खातेवाटप जाहीर! Nitin Gadkari आता कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री?

Nitin Gadkari News Today: मोदी सरकारच्या शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्रालय हे खातं देण्यात आलं आहे.

Saam TV News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मोदी मंत्रिमंडळात खातेवाटप करण्यात आलं. नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्रालय हे खातं देण्यात आलं आहे. मोदी सरकारच्या दोन कार्यकाळात देशातील रस्ते महामार्गांचे जाळे विस्तारल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामकाजाकडे पाहता सरकारने पुन्हा एकदा रस्ते आणि परिवहन मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतूकीसाठी अनेक रस्ते बंद

Mumbai News: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, हात सटकला अन् नाल्यात पडला

Shivali Parab Look: शिवाली परबचा किलर वेस्टर्न लूक; व्हाइट-ब्राउन आउटफिटमधला ग्लॅमरस अंदाज

Kandyache Thalipith : सकाळच्या नाश्त्यासाठी भारी पर्याय! 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत कांद्याचं थालिपीठ

Kitchen Tips : फोडणी दिल्यानंतर सतत ठसका लागतो? 'हे' 6 उपाय करून पाहा जरासुद्धा येणार नाही खोकला

SCROLL FOR NEXT