Shivali Parab Look: शिवाली परबचा किलर वेस्टर्न लूक; व्हाइट-ब्राउन आउटफिटमधला ग्लॅमरस अंदाज

Shruti Vilas Kadam

व्हाइट सॅटिन शर्टने दिला एलिगंट टच

या लूकमध्ये व्हाइट रंगाचा सॅटिन फॅब्रिकचा शर्ट खास आकर्षण ठरतोय. शर्टची शायनी टेक्स्चर आणि फिटिंगमुळे लूकला क्लासी व एलिगंट अंदाज मिळाला आहे.

Shivali Parab Look

ब्राउन लेदर मिनी स्कर्टची हटके स्टाइल

व्हाइट शर्टसोबत ब्राउन लेदर मिनी स्कर्टची निवड करण्यात आली आहे. या कॉम्बिनेशनमुळे संपूर्ण लूकला बोल्ड आणि मॉडर्न फॅशनचा टच मिळतो.

Shivali Parab Look

ब्राउन लेदर जॅकेटने वाढवला स्वॅग

हातात कॅरी केलेलं ब्राउन लेदर जॅकेट लूकला आणखी स्टायलिश बनवतं. शूज आणि स्कर्टसोबत जॅकेटचा रंग सुंदरपणे मॅच होतोय.

Shivali Parab Look

व्हाइट हिल्स ठरल्या खास आकर्षण

पांढऱ्या रंगाचे स्ट्रॅप डिटेलिंग असलेले हिल्स या लूकला परफेक्ट फिनिश देतात. शूजमुळे आउटफिटला रेट्रोसोबतच ट्रेंडी वेस्टर्न फील मिळतो.

Shivali Parab Look

कर्ली हेअरस्टाइलने वाढवला ग्लॅमरस अंदाज

मोकळे, हलके कर्ल्स असलेली हेअरस्टाइल या लूकला सॉफ्ट आणि ग्लॅमरस बनवते. केसांचा नैसर्गिक व्हॉल्यूम संपूर्ण स्टाइलला आणखी उठाव देतो.

Shivali Parab Look

ग्लॉसी मेकअपचा परफेक्ट मेळ

न्यूड टोनची लिपस्टिक, डिफाइन्ड आय मेकअप आणि ग्लोइंग बेस असा मेकअप लूकमध्ये दिसतो. मेकअपने चेहऱ्यावरील फीचर्स उठून दिसत आहेत.

Shivali Parab Look

क्लासी आणि बोल्ड फॅशनचा परफेक्ट कॉम्बिनेशन

व्हाइट, ब्राउन आणि लेदर टेक्स्चरचा मेळ साधत हा संपूर्ण लूक तयार करण्यात आला आहे. पार्टी, फोटोशूट किंवा खास आउटिंगसाठी हा वेस्टर्न लूक फॅशन प्रेरणा देणारा आहे.

Shivali Parab Look

Chocolate Pastry Recipe: बर्थडेसाठी यावेळी घरीच बनवा मऊ, स्पाँजी चॉकलेटी पेस्ट्री, वाचा रेसिपी

Pastry Recipe
येथे क्लिक करा