NITIN GADKARI TO MAKE BIG ANNOUNCEMENT ON TOLL IN 3 DAYS saam tv
Video

Nitin Gadkari: फक्त ३ दिवस थांबा, टोलसंदर्भात ऐतिहासिक घोषणा-नितीन गडकरी|VIDEO

Just Wait 3 Days: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील ३ दिवसांत टोलसंदर्भात मोठी घोषणा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, या निर्णयानंतर कुणीही टोलबाबत प्रश्न विचारणार नाही, सर्वच खूश होतील.

Omkar Sonawane

आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. टोलसंदर्भात पुढील 3 दिवसांत मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता असून याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. गडकरी म्हणाले, जास्तीत जास्त 3 दिवस थांबा, टोलसंदर्भात मोठी घोषणा होईल. त्यानंतर टोलसंदर्भात कुणीही प्रश्न विचारणार नाही, सगळेच खूश होतील असं गडकरींनी म्हटलंय. त्यामुळे आता टोलसंदर्भात गडकरी काय घोषणा करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अनेक वर्षांपासून नागरिक हे टोलमुळे वैतागले आहे. अशातच नितीन गडकरी यांनी टोलबाबत केलेल्या सूचक वक्तव्यांनी अनेकांचे लक्ष गडकरी काय बोलतील याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Bihar: मोठी बातमी! आजपासून 'या' लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १० हजार, नेमकी योजना काय?

Nandurbar : नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक प्रकरण; आरोपी पकडण्यासाठी गुजरात व मध्यप्रदेश पोलिसांची मदत

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT