Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकर सर्वांच्याच परिचयाची आहे.
प्रियदर्शनीने तिच्या अभिनयाच्या अचूक शैलीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
अत्ंयत कमी कालावधीत प्रियदर्शनी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
सध्या सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर प्रियदर्शनीचे चाहते तिला लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
ं
सध्या सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर प्रियदर्शनीचे चाहते तिला लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
प्रियदर्शनीने पिवळ्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या अंदाजात ती एकदम सुंदर दिसतेय.
अस्सल मराठमोळ्या लूकमध्ये तिने गडद पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. दागिन्यांसह हलकासा मेकअप असा तिचा लूक आहे.
या फोटोमधील प्रियदर्शनीची घायाळ नजर पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.