Nitin Gadkari responding to Supriya Sule’s question in the Lok Sabha on the Pune–Kolhapur highway project. Saam Tv
Video

पुणे-कोल्हापूर महामार्ग कधी पूर्ण करणार? सुप्रिया सुळेंचा सवाल, नितीन गडकरींनी तारीखच सांगितली|VIDEO

₹6000 Crore DPR For Pune Kolhapur Highway: पुणे–कोल्हापूर महामार्गाचे काम पुढील एका वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली.

Omkar Sonawane

पुणे-कोल्हापूर महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी सांगितले की,'पुणे ते सातारा हा रस्ता विशेषतः आधी रिलायन्सकडे होता. आता आम्ही तो करार रद्द करून रिप्लेसमेंट केलं आहे. या महामार्गाच्या सुधारणेसाठी ६००० कोटी रुपयांचा डीपीआर (DPR) तयार करण्यात आला असून, पुढील एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, पुण्यातील वेस्टर्न बायपासच्या सर्व्हिस लेनचे कामही सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

SCROLL FOR NEXT