Nitesh Rane On Rohit Pawar Over connect to Ajit Pawar Saam TV
Video

Nitesh Rane News: मंत्रिपदासाठी Rohit Pawar अजितदादांच्या संपर्कात, नितेश राणेंचा दावा

Nitesh Rane News Today: लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. आता मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यात रणधुमाळी रंगलीये.

Saam TV News

सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते नितेश राणे यांनी एक खळबळजनक दावा केलाय. रोहित पवार मंत्रिपदासाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत. ते अजित पवारांच्या बाजूला असतील, असा दावा नितेश राणेंनी केलाय. तसेच राणेंनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय. लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितलं. त्यामुळे संजय राऊत आणि विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल डिझेल तुटवडा, पंपांवरच्या लांबलचक रांगा...CM फडणवीसांनी दिला थेट इशारा अन् सांगितलं महाराष्ट्राचं वास्तव

Sonalee Kulkarni Photos: 'अप्सरा बनली मंजुळा', दिलखेचक अदा पाहून पोरं झाली घायाळ

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट

मुंबई हादरली! बोलणं बंद केल्यानं तरुणाचं डोकं सटकलं;16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार

पोलिस ठाणे बनलं सभागृह! फुलांच्या माळा, मल्टी लेयर केक, पुण्यात पोलिस निरीक्षकाच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT