Vastu Tips : तुटलेल्या भांड्यांमध्ये जेवण करणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगत

Alisha Khedekar

तुटलेली भांडी अशुभ?

वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली किंवा फुटलेली भांडी ठेवणे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देऊ शकते, असे मानले जाते.

effects of eating in broken utensils according to vastu shastra | Google

नकारात्मक ऊर्जा

फुटलेल्या वस्तूंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक वातावरण वाढू शकते, असे वास्तुशास्त्र सांगते.

effects of eating in broken utensils according to vastu shastra | Google

आर्थिक अडचणी

तुटलेल्या भांड्यांचा सतत वापर केल्यास आर्थिक स्थैर्यावर परिणाम होतो, अशी काही वास्तुशास्त्रीय मान्यता आहे.

effects of eating in broken utensils according to vastu shastra | Google

घरातील तणाव

फुटलेली भांडी घरातील नात्यांमध्ये तणाव आणि अस्वस्थता वाढवतात, असे काही वास्तुशास्त्र तज्ज्ञ मानतात.

effects of eating in broken utensils according to vastu shastra | Google

स्वयंपाकघराची ऊर्जा

स्वयंपाकघराला घरातील महत्त्वाचे स्थान मानले जाते. त्यामुळे तुटलेल्या वस्तू तिथे ठेवणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

effects of eating in broken utensils according to vastu shastra | Google

पाहुण्यांसमोर वापर नको

पाहुण्यांना तुटलेल्या कप किंवा प्लेटमध्ये पदार्थ देणे टाळा. स्वच्छ आणि व्यवस्थित भांड्यांचा वापर करणे चांगले मानले जाते.

effects of eating in broken utensils according to vastu shastra | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

effects of eating in broken utensils according to vastu shastra | Google

NEXT : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Eye Stye 6 Early Symptoms and Warning Signs | AI Image
येथे क्लिक करा