Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Alisha Khedekar

डोळ्याला खाज

रांजणवाडी येण्याआधी डोळ्याच्या पापणीभोवती हलकी खाज आणि अस्वस्थता जाणवू शकते.

Eye Stye 6 Early Symptoms and Warning Signs | Google

पापणी सुजणे

पापणीवर छोटासा लालसर भाग दिसू लागतो आणि हळूहळू सूज जाणवू शकते.

Eye Stye 6 Early Symptoms and Warning Signs | Google

दुखणे सुरू होणे

डोळ्याच्या पापणीला हात लावताना किंवा डोळे मिटताना हलका त्रास होऊ शकतो.

Eye Stye 6 Early Symptoms and Warning Signs | Google

लालसरपणा वाढणे

पापणीच्या एका भागात लालसरपणा दिसणे हे सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकते.

Eye Stye 6 Early Symptoms and Warning Signs | Google

डोळ्यात काहीतरी असल्यासारखे

डोळ्यात कण गेल्यासारखे वाटणे किंवा सतत काहीतरी टोचत असल्याची भावना होऊ शकते.

Eye Stye 6 Early Symptoms and Warning Signs | Google

पाणी येणे

रांजणवाडीची सुरुवात होताना डोळ्यातून नेहमीपेक्षा जास्त पाणी येऊ शकते.

Eye Stye 6 Early Symptoms and Warning Signs | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Eye Stye 6 Early Symptoms and Warning Signs | Google

NEXT : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

medicine prescription abbreviations and their meanings | AI Image
येथे क्लिक करा