BJP MP Nishikant Dubey addressing the Lok Sabha amid uproar over language preference  Saam Tv
Video

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

Nishikant Dubey Defends Hindi: लोकसभेत भाषांतर यंत्रणा बिघडल्यावर तामिळ खासदारांनी इंग्रजीत बोलण्याची विनंती केली. निशिकांत दुबे यांनी हिंदीचा हट्ट धरत इंग्रजीला विदेशी भाषा ठरवत तिखट प्रतिक्रिया दिली.

Omkar Sonawane

लोकसभेमध्ये भाषांतर यंत्रणेमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूच्या खासदारांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना इंग्रजीत बोलण्याची विनंती केली. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार म्हणाले, तुम्ही मला तामिळ किंवा बंगाली बोलायला सांगितलं असतं, तर जास्त बरं झालं असतं. इंग्रजी ही विदेशी भाषा आहे आणि तुम्ही ती बोलण्याचा आग्रह धरता, हेच तुमच्या मानसिकतेचं प्रतीक आहे. कुणीतरी इथे अर्धा तास बंगालीत बोललं, पण तामिळनाडूच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. तुम्हाला फक्त हिंदीशीच प्रॉब्लेम आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ना उत्तर भारतीय आवडतात, ना हिंदी. तुम्ही जर सतत इंग्रजीचंच प्रमोशन करत राहिलात, तर एक दिवस आपण इंग्लंड होऊ. 'हम फिर से गुलाम हो जायेंगे' असे निशिकांत दुबे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगली-मिरजेला गारपिटीचा तडाखा; मुसळधार पावसाने शहर ठप्प

Weight Loss Recipe : वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी अन् चटपटीत पदार्थ, वजन झटपट होईल कमी

Maharashtra News Live Update: राळेगांवमध्ये भाजपचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

Chanakya Niti: पुरुषांच्या या 6 सवयी करिअर करतात उद्धवस्त, आत्ताच व्हा सावध अन्यथा...

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

SCROLL FOR NEXT