Nilesh Rane alleges ₹25 lakh cash distribution by BJP leader; party strongly denies the charges. Saam Tv
Video

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Ravindra Chavan Send Money For Election Campaigning: निलेश राणे यांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत २५ लाख रुपये वाटल्याचा गंभीर आरोप केला असून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

Omkar Sonawane

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी आता अचानक एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकत मोठी रोख रक्कम सापडल्याचे दिसून आले. हे पैसे कुठून आले असा प्रश्न विचारले असता आमदार निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया देत हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रदेशाध्यक्ष घरी गेले म्हणजे पैसे घेऊन गेले असं होत नाही ना? निलेश राणे यांची अपुरी माहिती असेल, असे म्हणत बन यांनी राणेंना चुकीची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे. भाजप कधीही पैसे वाटण्याचा प्रकार करत नाही आणि हे पक्षाचे संस्कार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्गात निलेश राणे हे आमचे विरोधक म्हणूनच काम करत असून विरोधकांनी केलेले हे बिनबुडाचे आरोप असल्याचे मत नवनाथ बन यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT