Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Manasvi Choudhary

महिलांसाठी मंगळसूत्र

विवाहित महिलांच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्राला अत्यंत महत्व आहे. आजकालच्या महिलांना जड आणि मोठे मंगळसूत्र घालण्यापेक्षा हलकी, नाजूक आणि मॉडर्न डिझाईन्सची मंगळसुत्रे जास्त आवडतात.

Mangalsutra

महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न

जर तुम्हालाही तुमच्यासाठी युनिक मंगळसूत्र बनवायचे असेल, तर सध्या बाजारात आणि ट्रेंडमध्ये असलेले हे ५ डिझाईन्स नक्की पाहा

Mangalsutra Designs

चेन मंगळसूत्र

हा अतिशय सिंपल आणि युनिक पॅटर्न आहे. रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिसवेअर महिलांसाठी हा बेस्ट आहे. पातळ सोन्याची चेन आणि त्यावर काळे मनी व सोन्याचे छोटे पेंडंट खूपच क्लासी दिसते.

Chain Mangalsutra

हार्ट शेप मंगळसूत्र

रोमँटिक आणि मॉडर्न लूक देणारे हृदयाच्या आकाराचे पेंडंट असलेले मंगळसूत्र तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. यात काळ्या मोत्यांच्या छोट्या वाट्या किंवा साधी चेन जोडलेली असते.

Heart Shape Mangalsutra

मोत्याचे पेंडंट मंगळसूत्र

मोत्याच्या डिझाइनचे पेंडंट असलेले मंगळसूत्र दिसायला अतिशय रॉयल आणि रिच वाटते. हे विशेषतः वेस्टर्न ड्रेस, कुर्दी किंवा साध्या साड्यांवरही खूप सुंदर दिसते.

Pearl Pendant Mangalsutra

डायमंड किंवा सॉलिटेअर लुक मंगळसूत्र

जर तुम्हाला थोडा फॅन्सी लूक हवा असेल, तर छोट्याशा डायमंड स्टड किंवा सॉलिटेअर पेंडंटची चेन डिझाईन तुम्ही निवडू शकता. हे साध्या साड्यांवरही उठून दिसते.

Diamond Solitaire Style

शॉर्ट आणि लेयर मंगळसूत्र

गळ्यात अगदी गरोदर राहणारे शॉर्ट मंगळसूत्र किंवा डबल लेयर असलेली आधुनिक डिझाईन्स सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये टॉपवर आहेत.

Short Layered Mangalsutra

NEXT: Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Birthday Gift Ideas
येथे क्लिक करा...