Nilesh Lanke News Saam Tv News
Video

Nilesh Lanke News | मी बजरंगबलीचा भक्त! लंकेंचं शड्डू ठोकत मोठं वक्तव्य

Nilesh Lanke On Bjp | कार्यकर्त्यांनी गदा भेट दिल्यावर लंके स्पष्टच बोलले, म्हणाले...

Saam TV News

Nilesh Lanke News | अहमदनगर येथील महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिव्यांग बांधवांच्या हस्ते लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठी रॅली न काढता साधेपणाने निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांना काही कार्यकर्त्यांनी गदा भेट दिली यावर बोलताना त्यांनी सांगितले की हनुमानाची गदा आहे आणि मी पैलवान आहे या निवडणुकीच्या मैदानात आता मीही पैलवान म्हणून उतरणार असल्याचं त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT