Nilesh Chavan saam tv
Video

Vaishnavi Hagwane: इतकं धाडस येतं कुठून? बंदूक काढून कंबरेला लावली अन्...; निलेश चव्हाणचा 'तो' व्हिडिओ व्हायरल|VIDEO

Gun Dance Video: गुंड निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये तो भर चौकात कमरेला बंदूक लाऊन साथीदाराच्या खांद्यावर बसून नाचत आहे.

Omkar Sonawane

Gun-Wielding Nilesh Chavan Caught Dancing with Pistol: वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड करून निलेश चव्हाणने ते बाळ आपल्याकडे ठेवले होते. कस्पटे कुटुंब ज्यावेळेस निलेशकडे या बाळाची मागणी करायला गेला होता.

त्यावेळी या बंदूकधारी निलेशने बंदुकीचा धाक दाखवून वैष्णवीच्या आई वडिलांना धमकावले होते. कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश चव्हाण याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या निलेशचे नवनवीन गुन्हे आता समोर येत आहे. पिस्तुलबाज निलेश चव्हाणचा कमरेला पिस्तूल लावून डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ संध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Namo Shetkari Yojana : दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० येणार! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Grey Colour Saree Designs For Women: नवरात्रीसाठी ग्रे कलरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, महिलांनी नक्की ट्राय करा हे 5 पॅटर्न्स

Vijay Khairnar : मालेगावच्या चिमुकलीला अखेर न्याय! आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

SCROLL FOR NEXT