ncp row  Saam tv
Video

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद? तटकरे आणि गर्जे यांच्यात शा‍ब्दिक चकमक, VIDEO

Political News: निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तटकरे आणि गर्जे यांच्यात नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विसंवाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्रावरून सुनील तटकरे आणि आमदार शिवाजी गर्जे यांच्या शा‍ब्दिक चकमक झाली. तर गर्जे हे तटकरे-पटेल यांच्याबाबत आमदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे शिवाजी गर्जे यांना सुनील तटकरे यांनी समज दिल्याची माहिती मिळाली आहे. तर निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनेत्रा पवार आणि शिवाजी गर्जे यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत विसंवाद सुरू झाल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT