पारसिक हिलवरून कार थेट रेल्वे रुळांवर कोसळल्याने त्याचा परिणाम हार्बर रेल्वेवरील लोकल सेवेवर झाला.  saam tv
Video

Accident : पारसिक हिलवरून भरधाव कार थेट रेल्वे रुळांवर कोसळली, VIDEO

Navi Mumbai Car falls on Belapur Uran railway track : नवी मुंबईत भीषण अपघात झाला. पारसिक हिलवरून भरधाव कार अनियंत्रित होऊन ती थेट खाली रेल्वे रुळांवर कोसळली. या घटनेत कारचालक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Nandkumar Joshi

नवी मुंबईतील पारसिक हिलवरून एक कार थेट रेल्वे रुळांवर कोसळल्याची घटना घडली. या अपघातात कारचालक तरुण गंभीर जखमी झाला आहे. आज, गुरुवारी साधारण सव्वातीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळांवर पडल्यानं कारचंही मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामुळं हार्बर मार्गावरील रेल्वे सेवेवर काही वेळ परिणाम झाला होता. बेलापूर–उरण मार्गावरील एक लोकल ट्रेन थांबवण्यात आली. रेल्वे रुळांवरून कार हटवण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

EVM सोडा, बॅलेट पेपरवरही भाजपचा एकतर्फी विजय; विरोधकांची अवस्था पाहून बसेल धक्का, पाहा निकाल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक

17th October Bank Holiday: शनिवारी बँक सुरू राहणार की बंद? RBI कडून मोठी अपडेट, ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Shevayachi Kheer Recipe: यंदाचा दसरा करा खास, घरी बनवा पारंपरिक आणि चविष्ट शेवयांची खीर, वाचा खास रेसिपी

SCROLL FOR NEXT