Mahanandan Dairy News Saam Tv News
Video

Special Report : महाराष्ट्राच्या महानंदवर नॅशनल डेअरीचा ताबा! नेमकं प्रकरण काय?

Special Report : महानंदचा कारभार आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे..

Saam TV News

राज्याची शिखर सहकारी दूध संस्था असलेल्या महानंदाचे आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाक़डे हस्तांतरीत करण्यात आलंय. त्यामुळे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड महानंदाचा कारभार पाहणार आहे. त्यासंदर्भातील करार पूर्ण झाल्याने नव्या चर्चांना उधाण आलंय. पण नेमकं वास्तव काय? याचाच वेध घेणारा साम टीव्हीचा रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT