Sinnar ST bus accident: The out-of-control bus rammed into passengers waiting on the platform, killing a child and injuring several others. Saam Tv
Video

Sinnar Bus Stand Accident: एसटी बस थेट स्थानकात असलेल्या प्रवाशांच्या गर्दीत घुसली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

ST Bus Accident : सिन्नर बसस्थानकात एसटी बसने नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये काहीजण जखमी झाले असून एकाचा जगीचा मृत्यू झाला आहे.

दृश्यांमध्ये दिसत असल्याप्रमाणे प्रवासी बस स्थानकाच्या फलटावर बसले होते. नेहमीप्रमाणे बस आली. मात्र ती न थांबता थेट प्रवाशांच्या अंगावर गेली. यामध्ये खाली बसलेले चार ते पाच जण जखमी झाले असून एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

मात्र हा अपघात कशामुळे झाला? बस ड्रायव्हरने मद्यपान केले होते का? किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटी बसचा अक्षरशः खुळखुळा झाला आहे. आणि त्यामुळे अनेक अपघात होताना दिसत आहे. तरी देखील प्रशासन मात्र सुस्तपणे झोपेत आहे. आता तरी टेस्ला कारवाल्या मंत्र्यांना जाग येणार का? असा सवाल प्रवासी विचारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT