Chhagan Bhujbal News Saam TV News
Video

Nashik Lok Sabha Election: नाशिकच्या जागेचा तिढा सुटला? पवार-फडणवीसांमध्ये सव्वा तास चर्चा, पेच सुटला?

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीकडून नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर आता नाशिकच्या जागेचा तिढा आता सुटतो का, हे पाहणं महत्त्वाचंय.

Saam TV News

मुंबई : नाशिकच्या जागेचा तिढा केव्हा सुटणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सव्वा तास याच प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत नाशिकचा उमेदवार महायुतीकडून कोण असेल, या प्रश्नावर महत्त्वाची चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. महायुतीकडून नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर आता नाशिकच्या जागेचा तिढा आता सुटतो का, हे पाहणं महत्त्वाचंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी नाशिकचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊन नाशिकच्या जागेबाबत महत्त्वाची घोषणा करु शकतात, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistani Celebrities Banned in India: भारताने २४ तासांत पुन्हा बंदी घातली 'या' पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

SCROLL FOR NEXT