A stunning miniature of Lord Vitthal painted on a jamun fruit by Chandwad-based artist – an inspiring blend of faith and environmental message. Saam Tv
Video

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Nashik News: नाशिकच्या चांदवड येथील शिक्षकाने काळसर जांभळावर विठ्ठलाची अत्यंत सूक्ष्म प्रतिमा साकारली आहे. भक्ती आणि पर्यावरण यांचा मेळ साधणारी ही अनोखी कलाकृती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एका कला शिक्षकाने भक्ती आणि पर्यावरण संदेश यांचे सुंदर मिश्रण साधत एक आगळीवेगळी कलाकृती साकारली आहे. त्यांनी काळसर रंगाच्या छोट्याशा जांभळावर अक्रेलिक रंगांचा वापर करून विठ्ठलाची अत्यंत सूक्ष्म प्रतिमा साकारली आहे. ही कलाकृती सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

वारी ही केवळ भक्तीची यात्रा नसून ती बीजरोपणाची देखील आहे, असा संदेश देणाऱ्या या कलाकृतीमागे एक सामाजिक भान दडलेलं आहे. विठ्ठलाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करताना, जांभूळ हे आरोग्यदायी फळ आणि त्याचे झाड आज दुर्मिळ होत चालले असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT