Pakistani Celebrities Banned in India: भारताने 'या' पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर २४ तासांत पुन्हा घातली बंदी

Shruti Kadam

फवाद खान (Fawad Khan)

‘कपूर अँड सन्स’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ मधील भूमिकांमुळे लोकप्रिय झाला. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर त्याच्यावर बंदी आली आणि तो भारत सोडून गेला.

Pakistani Celebrities Banned in India | Saam Tv

माहिरा खान (Mahira Khan)

शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटात मुख्य अभिनेत्री होती. परंतु चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येण्याची परवानगी देण्यात आली नाही.

Pakistani Celebrities Banned in India | Saam Tv

आतिफ असलम (Atif Aslam)

बॉलिवूडमध्ये ‘तेरा होने लगा हूँ’, ‘जीने लगा हूँ’, ‘दिल दियां गल्लां’ यांसारखी गाणी दिली. बंदीमुळे त्याची गाणी भारतात थांबवण्यात आली.

Pakistani Celebrities Banned in India | Saam Tv

राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan)

प्रसिद्ध सूफी गायक. 'तेरी मेरी', 'ओ रे पिया' यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली. पण त्यावरही बंदी घालण्यात आली.

Pakistani Celebrities Banned in India | Saam Tv

अली झफर (Ali Zafar)

‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘चश्मे बद्दूर’ सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्याच्यावरही बंदी लागू करण्यात आली.

Pakistani Celebrities Banned in India | Saam Tv

सजाल अली (Sajal Aly)

श्रीदेवीच्या 'मॉम' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर भारतात काम करण्यास बंदी आली.

Sajal Aly | Saam Tv

शाहिद आफ्रिदी

साहिबजादा मोहम्मद शाहिद खान आफ्रिदी हा एक पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत.

Sajal Aly | Saam Tv

Ramayana: नितेश तिवारीच्या रामायणमध्ये झळकणार 'हे' बॉलिवूडचे कलाकार

Ramayana Star Cast | Saam tv
येथे क्लिक करा