Ramayana: नितेश तिवारीच्या रामायणमध्ये झळकणार 'हे' बॉलिवूडचे कलाकार

Shruti Kadam

राम – रणबीर कपूर

भगवान रामाच्या भूमिकेत बॉलीवुडचा अभिनेता रणबीर कपूर दिसणार आहे, हा रोल त्याच्या करिअरमधील एक मोठं पाऊल ठरेल .

Ramayana Star Cast | Saam Tv

सीता – साई पल्लवी

दक्षिण भारतीय अभिनेत्री साई पल्लवी सीता माताच्या भूमिकेत आहेत, साई पल्लवी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Ramayana Star Cast | Saam Tv

रावण – यश

‘KGF’ फेम यश हा रावणाची भूमिका साकारणार आहे आणि त्यांच्या अभिनयाबद्दल प्रेक्षकांना खूर अपेक्षा आहे.

Ramayana Star Cast | Saam Tv

हनुमान – सनी देओल

शक्तिशाली हनुमानच्या भूमिकेत, बॉलीवुडचा 'गदर' अभिनेता सनी देओल दिसणार आहे.

Ramayana Star Cast | Saam Tv

लक्ष्मण – रवि दुबे

रणबीरच्या सहकरी आणि भावाच्या भूमिकेत रवि दुबे लक्ष्मण म्हणून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडेल.

Ramayana Star Cast | Saam Tv

दशरथ, कौशल्या आणि कैकेयी

अरुण गोविल — राजा दशरथ इंदिरा कृष्णन — रानी कौशल्या लारा दत्ता — रानी कैकेयी.

Ramayana Star Cast | Saam Tv

इतर महत्त्वपूर्ण पात्रं

विजय सेतुपति — विभीषण रकुल प्रीत सिंह — शूर्पणखा कुणाल कपूर — मेघनाथशीबा चड्ढा — मंथरा अमिताभ बच्चन — जटायु (आवाजात) विवेक ओबेरॉय — विद्युत्जिह्व शिशिर शर्मा — गुरु वशिष्ठ मोहित रैना — भगवान शिव (आगामी)

Ramayana Star Cast | Saam Tv

Fashion Hacks: उंचीने लहान मुलींना साडीत उंच दिसण्यासाठी करा 'या' सोप्या ट्रिक

Fashion Hacks | Saam Tv
येथे क्लिक करा