narayan rane  Saam tv
Video

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

Narayan Rane News : भाजप खासदार नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचं कारण सांगितलं. चिपळूनमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी भाष्य केलं.

Vishal Gangurde

रत्नागिरी - बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना शिवसेना सोडलेल्या नारायण राणे यांनी पक्ष सोडल्याचे अजब कारण सांगितलं. 'बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मी काम केले. साहेब गेल्यानंतर शिवसेना राहिली नाही म्हणून मी शिवसेना सोडून भाजपमध्ये आलो. जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. देशात सत्ता भाजपची आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी सांगितले. ते चिपळूनमध्ये बोलत होते. 'नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षात भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 14 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आहे. काही वर्षात भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर असेल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seeds Benefits: जेवणानंतर बडीशेप खाता? जाणून घ्या रोज बडीशेप खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

आजोबा-पणजोबांची जमीन नक्की कुठे अन् किती आहे? एका क्लिकवर शोधा ७/१२ अन् जमिनीचा नकाशा

Maharashtra News Live Update: चाकणमधील कंपनीला भीषण आग

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

SCROLL FOR NEXT