Narayan Rane Saam TV News
Video

Saam EXCLUSIVE Video: कितीची लीड घेणार? उमेदवारी मिळाल्यानंतर Narayan Rane यांनी थेटच सांगितलं!

Maharashtra Politics : भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्याला नेमकी लीड किती मिळेल? याबाबत हे स्पष्ट विधान केलं.

Saam TV News

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane News Today) यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024) मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्याला नेमकी लीड किती मिळेल? याबाबत हे स्पष्ट विधान केलं. नारायण राणे यांची थेट लढत ही ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याशी होणार आहे. दरम्यान, अडीच लाख मतांनी आपला विजय होईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केलाय. ते कोकणात पत्रकारांशी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Raisins Benefits: सकाळी उठल्यावर खा भिजवलेल्या मनुके; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? १५ दिवसांत होईल कमी, फक्त लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल

Maharashtra News Live Update: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

Ganpati Vastu Tips: गणपतीची स्थापना करताना मूर्ती कोणत्या दिशेला असावी?वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

Pune Police: ३ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT