Nagpur SAAM TV
Video

Nagpur : फूड डिल्हिव्हरी एजंटला विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये नो एंट्री | VIDEO

Nagpur Mayo hospital hostel : पश्चिम बंगालमधील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर नागपूरच्या मेडिकल आणि मेयो महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फूड डिलिव्हरी एजंट्सना आत जाण्यास मनाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूरच्या शासकीय मेडिकल आणि मेयो महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये फूड डिलिव्हरी एजंट्सना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरातील हॉस्टेल परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून, सुरक्षा नाक्यापलीकडे फूड डिलिव्हरी एजंट्सना जाण्यास मनाई केली आहे. तसेच हॉस्टेलमध्ये नियमित टिफिन सेवा देणाऱ्यांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखालीच आत प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे हॉस्टेल परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Periods Care : पीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'ही' फळे, उद्भवतील गंभीर समस्या

Panic Attack Remedies : पॅनिक अटॅक आल्यावर घाबरू नका, पटकन करा 'हा' उपाय

Maharashtra News Live Update: हडपसरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप; गांधी चौकात रात्री घडला थरार

Thane : ठाण्यात बिबट्याची दहशत! वागळे इस्टेट परिसरात पाणी पिताना दिसला; व्हिडिओ व्हायरल

Vijay thalapathy: सुपरस्टार ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांनी घेतली शपथ; वडिलांना अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT